Dr. Babasaheb Ambedkar Memorial : इंदू मिल्सच्या भूखंडावरील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत उत्सुकता
Continues below advertisement
Dr. Babasaheb Ambedkar Memorial : इंदू मिल्सच्या भूखंडावर बाबासाहेबांचं स्मारकाबाबत अनुयायांमध्ये उत्सुकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम कधी होणार आणि सर्वसामान्यांना हे स्मारक कधी पाहता येणार याची उत्सुकता आहे.
Continues below advertisement