Dr Anupam Agrwal Son : अमेरिकेतून मुंबईत सुट्टीसाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या मरोळ भागात २२व्या मजल्यावरून पडून १४ वर्षांच्या मुलाचा मृत्य झालाय. ही घटना दोन दिवसापूर्वीची आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अग्रवाल यांचा हा मुलगा असून तो सुट्टीसाठी
आईसोबत मुंबईत आला होता. या घटनेचा अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केलाय. दरम्यान, प्राथमिक माहिती घेतल्यानंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये असताना मोबाईलवर गेम खेळताना २२व्या मजल्यावरून पडल्याचं उघड झालंय. तरीही नक्की काय झालंय, याचा तपास पोलीस घेत आहेत.
Continues below advertisement