Dombivli Pollution | डोंबिवलीतील प्रदुषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पाहणी | ABP Majha

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागाची पाहाणी करणार आहेत. पण त्याआधीच प्रदुषणानं गुलाबी झालेले रस्ते साफ करायला प्रशासनानं सुरूवात केली आहे. रस्त्यावर माती टाकून गुलाबी रंग झाकायचा प्रयत्न केला गेलाय.  शेजारच्या गटारातील गुलाबी पाणीही पंप लावून उपसण्याचा प्रयत्न झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola