Dombivli MIDC | डोंबिवली एमआयडीसीतील आग सात तासांपासून धुमसतीच | ABP Majha
गेल्या 7 तासांपासून मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला लागलेली आग धुमसतीच आहे. दुपारी १२ वाजता लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळं दुपारपासून परिसरात धुराचं साम्राज्य पहायला मिळतंय.
आगीमुळं डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या सर्व शाळा सोडण्यात आलेल्या. तसंच आजूबाजूच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलेलं.
मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीत शाई, प्लास्टिक, फार्मास्युटिकल्ससाठी लागणारं केमिकल्स बनवलं जातं.