Dombivli MIDC | केमिकल कंपनीला भीषण आग, अनेक स्थानिकांचा घरातून पळ | ABP Majha

Continues below advertisement
डोंबिवली एमआयडीसीत गेल्या 5 तासांपासून आगीचं रौद्ररुप बघायला मिळतंय.. दुपारी 12 वाजता मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला आग लागलीय..ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत..अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत..आगीमुळं परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय..
आगीमुळं डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या सर्व शाळा सोडण्यात आल्या आहेत...आजूबाजूच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलंय...
मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीत शाई, प्लास्टिक, फार्मास्युटिकल्ससाठी लागणारं केमिकल्स बनवलं जातं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram