Dombivali crime : सशस्त्र हल्लेखोरांकडून डोंबिवलीतील आईस्क्रिम विक्रेत्यांना बेदम मारहाण
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDombivali crime : सशस्त्र हल्लेखोरांकडून डोंबिवलीतील आईस्क्रिम विक्रेत्यांना बेदम मारहाण डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात सोमवारी रात्री चार आईसक्राईम विक्रेत्यांना बेदम मारहाण, मारहानीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांचा तपास सुरू.