Dombivali Bus Accident : भर रस्त्यात बस अनियंत्रित, चार रिक्षांना धडक, विद्यार्थी जखमी
डोंबिवलीतील कोपरपुलाजवळ बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिली .या अपघातात एका मुलासह एका पादचारी जखमी झालाय.