Diwali 2021 Laxmi Pooja : शेअर बाजारात लक्ष्मीपूजन पूर्ण, मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात

Continues below advertisement

Diwali 2021, Lakshmi Pooja: दिवाळीच्या सणाचा उत्साह देशभरात सुरु आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दीपोत्सवाचा हा सण लक्ष्मीला समर्पित आहे. जे लोक पैशाच्या अभावामुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी दिवाळी हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस असल्याचे मानले जाते. आजनरक चतुर्दशीच्या  दिवशी सहा देवांचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला असल्याची अख्यायिका आहे. या दिवशी यमाची आणि हनुमानाची पूजा केली जाते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram