TMC | ठाणे पालिकेच्या कारवाईविरोधात दिव्यातील नागरिक रस्त्यावर | ABP Majha
दिव्यात आज होत असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई रोखण्यासाठी नागरिक रसत्यावर उतरले. सुमारे 200 घरांवर हातोडा चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. उच्च न्यायालयालयानं यासंदर्भात निर्देश दिलेयत. मात्र नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे. गेल्यावेळीची कारवाई याच विरोधामुळे रोखण्यात आली होती.