Queue for Local Train ticket | दिवा रेल्वे स्थानकावर सर्व तिकीट खिडक्या सुरु,महिला प्रवाशांना दिलासा
Queue for Local Train ticket | एबीपी माझाच्या बातमीनंतर दिवा रेल्वे स्थानकावर सर्व तिकीट खिडक्या सुरु झाल्या आहे. यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल तिकीटांसाठी रेल्वे स्थानकाबाहेर महिलांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली होती.