Disha Salian Case : दिशा सॅलिअन प्रकरणी राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या एसआयटीची स्थापना

Continues below advertisement

Disha Salian Case : दिशा सॅलिअन प्रकरणी राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या एसआयटीची स्थापना. अप्पर उत्तप विभागाचे पोलीस आयुक्त राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करत आहेत. तर परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास होणार आहे. या टीममध्ये क्राईम ब्रँच आणि इतर युनिट्सच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनाही जोडलं जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram