Mahesh Tilekar Nepotism | मराठी सिनेसृष्टीतही घराणेशाही, मक्तेदारी चालते : महेश टिळेकर
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी इंडस्ट्रिमध्येही घराणेशाही चालत असल्याचा आरोप केला आहे.