Dilip Walse Patil : राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर गृहमंत्री वळसे पाटलांचा इशारा ABP Majha
Continues below advertisement
भोंगे काढण्यासाठी धमकी द्यायला हुकुमशाही आहे का असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. राज्याला धमकी देणं योग्य नाही. असा प्रयत्न कुणी करू नये, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिलाय.
Continues below advertisement