Dadar Holi 2024 : दादरमध्ये सीबजकडून धुळवड सेलिब्रेशन आयोजीत करण्यात येणार : ABP Majha

दादरमध्ये सीबजकडून धुळवड सेलिब्रेशन आयोजीत करण्यात आलं होतं. यावेळी तरुणाई सोबतच सेलिब्रेटीही मोठ्या संख्येंनी या धुळवडीच्या उत्सवात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या सेलिब्रेशनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेंदात नेब यांनी  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola