Dhruva Festival : संस्कृत भाषेसाठी 'ध्रुवा' महोत्सव, मुलुंडच्या वझे महाविद्यालयात महोत्सव संपन्न

Dhruva Festival : संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी तसेच याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील मुलुंडच्या वझे कॉलेजच्या संस्कृत विभागामार्फत 'ध्रुवा' संस्कृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवात संस्कृत भाषेत गायन, नृत्य, त्याचप्रमाणे चर्चासत्र ऑनलाईन असल्याने गोवा, नागपूर, औरंगाबाद, चेन्नईसह विविध भागातून संस्कृत प्रेमी सहभागी झालेले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola