Dharavi Redevelopment CEO SVR Srinivas Interview : आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कूस बदलणार
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 03:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDharavi Redevelopment CEO SVR Srinivas Interview : आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कूस बदलणार
धारावी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. याच धारावी पुर्नविकासाचा मुद्दा सध्या राजकाराण बराच चर्चेत आहे, त्यावरुन विविध आरोप-प्रत्यारोप होतायत. पण या प्रकल्पामुळे लवकरच धारावीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे..अनेक ,सोयी-सुविधा तिथे येणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस व्ही आर श्रीनिवास यांची विशेष मुलाखत पाहूया.