Dharamveer Movie First Show Thane : एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत 'धर्मवीर' चा पहिला खास शो ABP Majha

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला येतोय. याआधी काही वेळात ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉल इथं या चित्रपटाचा पहिला खास शो आयोजित करण्यात आला. या खास शोसाठी नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पहिल्या शोआधी दिवंगत आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला.. पहिल्या शोसाठी चित्रपटातील कलाकारांनीही हजेरी लावली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola