Dhantrayodashi 2023 : आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस, खरेदीसाठी उत्साह ABP Majha

Continues below advertisement

Dhantrayodashi 2023 : मराठी पंचागानुसार कार्तिक कृष्ण त्रयोदशीला 'धन तेरस' किंवा धनत्रयोदशी म्हणतो, ज्यास छोटी दिवाळी देखील म्हणतात. या दिवशी यमराजच्या आनंदासाठी दिवा लावला जातो. पद्म पुराण उतरखंड अध्याय 126 नुसार कार्तिक कृष्णपक्षी त्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दिवा ठेवावा. यामुळे अकाल मृत्यू नष्ट होतो. दिवा ठेवताना हा मंत्र म्हणावा-"मृत्युना पाशहस्तेन कालेन भार्यया सह त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयतामिति ॥" (पद्म पुराण १२४.५) म्हणजे: – 'मृत्यू',  काळ आणि त्याच्या पत्नीसह यमराजाला त्रयोदशीला दिवा दाखवावा.

आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस , खरेदीसाठी उत्साह, कोट्यावधींच्या उलाढालीचा अंदाज 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram