'ऐक'नाथ झाल्यानं निर्णय बदलावे लागले , Dhanjay Munde यांचा टोला CM Eknath Shinde याचंही प्रत्युत्तर
विधानसभेत काल राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लक्षवेधी जुगलबंदी झाली.... थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावर बोलताना धनंजय मुंडे यांनी तुफान टोलेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुरुवातीला पाहुयात मुंडे शिंदे आणि फडणवीस यांना काय म्हणाले.....