Dhanjay Munde: Dhanjay Munde च्या घरी बाप्पा चं आगमन , राज्यभर गणेशोत्सवाचा जल्लोष
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीडमधल्या परळीतील निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी आज बप्पांचं आगमन झालं.
Tags :
Ganesh Galli Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi Ganpati Bappa 2022