Dhananjay Munde in Mumbai : धनंजय मुंडेंवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार, मुंबईत दाखल
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात होणार उपचार होणार आहेत. धनंजय मुंडे हे परळीकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अपघाताबाबत माहिती देताना ते फेसबुक पोस्ट म्हणाले आहेत आहेत की, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Continues below advertisement