Dhahi Handi 2021 : निर्बंध असतानाही भांडूपमध्ये मनसेकडून दहीहंडी उत्सव, मनसेविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement

आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर भांडूपमध्ये दहिहंडी फोडलीच.  सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  भांडूपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram