Devendra Fadnavis : ललित पाटीलसंदर्भात देवेंद्र फडणवीस गौप्यस्फोट करणार?
Continues below advertisement
मंत्रिमंडळ बैठकीत ललित पाटीलसंदर्भात चर्चा, देवेंद्र फडणवीसांची आज दुपारी पत्रकार परिषद घेणार, ललित पाटीलसंदर्भात गौप्यस्फोट करण्याची शक्यता
Continues below advertisement