Devendra Fadnavis : सुप्रीम कोर्टाकडून योग्यच निर्णय येईल - देवेंद्र फडणवीस
सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमची बाजू कायदेशीरच असल्याचं फडणवीस म्हणालेत. तसेच सुप्रीम कोर्टाकडून योग्यच निर्णय येईल अशी प्रतिक्रिया देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय