Devendra Fadnavis | शरद पवार आणि पार्थ यांचं प्रकरण घरगुती, त्यावर बोलणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
शरद पवार आणि पार्थ पवार यांचं प्रकरण घरगुती असून त्यावर बोलणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
CBI Inquiry SSR Suicide Case मराठी बातम्या Parth Pawar Sharad Pawar Devendra Fadnavis Ajit Pawar