Devendra Fadnavis : अंडरवर्ल्डशी संबंधीत व्यक्तींच्या संपत्तीची यादी तयार करा, फडणवीसांचे आदेश
'अंडरवर्ल्डशी संबंधीतव्यक्तींच्या संपत्तीची यादी तयार करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिलेत... दाऊद, छोटा शकील, सलीम फ्रूट यांच्याशी संबंधित असलेल्यांची संपत्ती रडारवर असणार आहे.