Devendra Fadnavis : आता सगळे सण जोरात,ना मुख्यमंत्री घरात बसणार ना तुम्हाला बसायला देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीकास्त्र. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं सत्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित. प्रवीण दरेकरांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola