Devendra Fadnavis : भाजपकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष ट्रेन रवाना, फडणवीस म्हणाले...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : भाजपकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष ट्रेन रवाना, फडणवीस म्हणाले...
आषाढी एकादशीनिमित्त आज अकोल्यातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी रवाना. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा.
पंढरपूर वारीकरता 350 भक्तांना घेऊन विशेष ट्रेन रवाना होतेय
त्याकरता मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार दाखल झालेत
शेलार आणि लोढा यांचा वारकरी पगडी घालून सन्मान करण्यात आला
थोड्याचवेळात देवेंद्र फडणवीस दाखल होतील
मंगलप्रभात लोढा On vishalgadh
ही छत्रपतींची भूमी आहे, ही अफजल खानाची भूमी नाही.
महाराजांच्या गडकिल्यावर एकही अनधिकृत बांधकाम उभं राहू देणार नाही
देवेंद्र फडणवीस बाईट -
प्रत्येकाला विठू माउलीचा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आज अकोल्यातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी रवाना. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा.