Devendra Fadnavis On Shraddha Walkar Letter : श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर- उपमुख्यमंत्री

श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर आहे..दरम्यान यासंदर्भात अद्याप कारवाई का झाली नाही याची चौकशी होईल असं वक्तव्य उपमुख्यमँत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola