Devendra Fadnavis : ...तर माझे तीन-चार हॉटेल होतील : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बंट समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावली... यावेळी त्यांनी मी देवेंद्र शेट्टी फडणवीस आहे असं म्हटलंय.. तर शेट्टी आडनाव लावल्यानं आता माझे तीन-चार हॉटेल तर होतील असंही म्हटलंय...