Devendra Fadnavis on Mumbai Metro : मेट्रोचं उद्घाटन जरुर करावं, दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं ABP Majha

त्यांनी जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं,  माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. पण जनतेला माहित आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं, अतिशय वेगावे ते सुरु होतं. या सरकारमध्ये मेट्रोचं काम रखडलं होतं. Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola