Devendra Fadnavis on Congress : सावरकरांचा काँग्रेसकडून अपमान, ठाकरे मात्र गप्प : देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा राज्यभरात सुरु आहे.. आज मुंबईतील चारकोपमध्ये सावरकर गौरव यात्रा निघाली होती.. या यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.. यात्रेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे राहुल गांधींवर जोरदार टीका केलीय.. तसंच संजय राऊतांनी मोदींची डिग्री विचारली होती.. त्यावरुनही फडणवीसांनी टोला लगावलाय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola