Devendra Fadnavis Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्भया पथक वाहनांचे लोकार्पण

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज निर्भया पथक वाहनांचे होणार लोकार्पण होतंय.. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. १८४ दुचाकी आणि ४० चारचाकी गाड्या निर्भया पथकात होणार सामील आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram