Devendra Fadnavis - Raj Thackeray यांच्यात तासभर चर्चा, 'या' मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबईतून महत्त्वाची राजकीय बातमी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथं दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. या भेटीमागचं कारण जरी गुलदस्त्यात असलं तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram