Mumbai : देवेंद्र फडणवीसांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला दांडी, मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे निर्णय

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जाणार नाहीत. मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे दौरा रद्द केल्याची माहिती. मुख्यमंत्री शिंदे एकटेच बैठकीला जाणार असल्याची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola