Devendra Fadnavis full Speech : पीयूष गोयल हे टीम मोदीतील महत्त्वाचे खेळाडू - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis full Speech : पीयूष गोयल हे टीम मोदीतील महत्त्वाचे खेळाडू - देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी निवडणुक आहे म्हणून अजून प्रचाराला तशी सुरुवात झाली नाही  कार्यालय उदघाट्न प्रसंगी आज इथे जास्त कार्यकर्ते जमले आहेत  पियुष गोयल यांचा विजय सुकर आहे  काल दोन गोष्टी शुभ गोष्ट झाली  मनसेने देखील समर्थन दिले ही पहिली शुभ गोष्ट होती  उबाठा गटातील लोक आणि पक्ष प्रमुख यांनी उत्तर मुंबईतून पळ काढला आहे उत्तर मुंबईत उबाठावाले पळून गेले आहेत  काँग्रेस च्या माथी जागा मारून हे पळून गेले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola