Devendra Fadnavis : कितने आदमी थे... म्हणत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबईच्या (Mumbai) समस्यांचा आरोपी कोण याचं उत्तर जनतेच्या न्यायालयात विचारायचं असं म्हणत, मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार फकटेबाजी केली. फडणवीस, शेलार यांनी यावेळी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola