Devendra Fadnavis : विधानसभेच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातशुल्कात मोठी घट
Continues below advertisement
Devendra Fadnavis : विधानसभेच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातशुल्कात मोठी घट
केंद्राकडून कांदा उत्पादकांना दिलासा, निर्यातमूल्य हटवलं, निर्यातशुल्कातही घट, लासलगाव बाजारपेठेत दरात सुधारणा, कांद्याला सरासरी ४५५० रूपयांचा भाव
Continues below advertisement