केंद्राने महिन्याला किमान 3कोटी लस दिल्या पाहिजे,अधिक डोस मिळण्याबाबत प्रस्ताव मंजूर : उपमुख्यमंत्री

Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 34 हजार 703 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात 111 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन चार लाख 64 हजार 357 वर आली आहे. तसेच देशाचा रिकव्हरी रेट 97.17 टक्के इतका आहे. भारतात सलग आठव्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या दैंनदिन संख्येच घट झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola