Devendra Fadnavis meet Raj Thackeray : फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये रात्री उशीरा सव्वा तास चर्चा
मुंबईतून महत्त्वाची राजकीय बातमी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथं दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. या भेटीमागचं कारण जरी गुलदस्त्यात असलं तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे.
Tags :
Visit Bouquet Raj Thackeray Deputy Chief Minister Devendra Fadnavis Municipal Elections MUMBAI Last Night Residence Shivtirtha Half An Hour Discussion