Mumbai Deonar : देवनार पाडा पालिका वसाहत धोकादायक, इमारतीचं छत कोसळतंय, भिंतींना भेगा
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
05 Sep 2021 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणत धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना घडत आहेत.मात्र अजून ही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत असेच चित्र आहे.याचे कारण मुंबई च्या देवनार भागात असलेल्या देवनार पाडा पालिका कर्मचारी वसाहतीची स्थिती धोकादायक झाली आहेत.छत आणि घरातील भिंती चे स्लॅब कोसळू लागले आहेत. पाण्याच्या टाकीला चिरा पडल्या आहेत.घरात ठीक ठिकाणी पाणी गळते आहे. लोखंडी खांब लावून ही इमारत कशी बशी उभी आहे.