MNS at Mayor Bungalow : शिवाजी पार्कचे रहिवासी आणि मनसे नेत्यांची जलतरण तलावासाठी मागणी
Continues below advertisement
मुंबई : मनसे नेते महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्यावर पोहोचले, शिवाजी पार्क येथे असलेल्या महात्मा गांधी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी विनंती करण्यासाठी मनसे नेत्यांनी महापौरांची भेट घेतली.
Continues below advertisement