Sanjay Raut : सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी : संजय राऊत
सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी : संजय राऊत
सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी आहेत असं म्हणत संजय राऊत यांच्याकडून समर्थन
केवळ राजीनामा आणि बदल्या याच्यामध्ये विरोधी पक्षाने रमू नये त्याच्या पलीकडे खूप काम असतं विरोधी पक्षाचं..
स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण काही फार मोठं नाही,
जेवढी किंमत अंबानी यांच्या जीवाची तेवढीच सर्वसामान्य माणसाची ही... आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाचे किंमत आणि अंबानींची वेगळी आहे का? संजय राऊतांचा सवाल