Deepika Padukone, NCB | दीपिका पदुकोणला एनसीबी कुठले प्रश्न विचारणार? संभाव्य प्रश्न हाती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणची शनिवारी चौकशी होणार आहे. यासाठी दीपिका मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे. दरम्यान एनसीबी दीपिकाला कुठले प्रश्न विचारणार त्या संभाव्य प्रश्नांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.