Deepika Padukone, NCB | दीपिका, रणवीर, करिश्मा प्रकाश मुंबईच्या दिशेनं रवाना
Continues below advertisement
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणची शनिवारी चौकशी होणार आहे. यासाठी दीपिका, रणवीर, करिश्मा प्रकाश मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दरम्यान एनसीबी दीपिकाला कुठले प्रश्न विचारणार त्या संभाव्य प्रश्नांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
Continues below advertisement
Tags :
Deepika Ranveer Goa Airport Ranveer Deepika Goa Airport Video Deepika NCB Investigation Narcotics Control Bureau NCB Deepika Padukone Ranveer Singh Mumbai