Deepali Sayyad : भाऊसाहेब शिंदे यांचे दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप, सय्यद म्हणतात...
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 06:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप त्यांचेच माजी स्वीय साहय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय... 'लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आणि कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय.. तसंच दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान-दुबई कनेक्शन अशल्याचंही त्यांच म्हणणं आहे....