Deepak Kesarkar : शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार? केसरकर म्हणतात मुख्यमंत्री ठरवणार

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हजेरी लावण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर शिंदे गटाचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने ग्रँड होईल. कारण उद्धव ठाकरेंनी शिंदेवर केलेल्या टीकेला शिंदे या दसरा मेळाव्यातून प्रत्युत्तर देतीलच तसा इशाराही त्यांनी दिल्लीतून दिलाय. पण ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी -शाह हे देखील शिंदेंच्या मंचावर येणार का हा खरा प्रश्न आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola