
Deepak Kesarkar : ठाकरेंना शिवाजी पार्क? शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचं मैदान बदललं, केसरकर म्हणाले
Continues below advertisement
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार हे आता स्पष्ट झालंय. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा घुमणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement