Deepak Kesarkar : एसटी बस चालक- वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह बांधणार, दीपक केसरकर यांची घोषणा
मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकात एसटी बस चालक आणि वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह बांधणार. मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.