Grave Of Terrorist In Mumbai : मुंबईत एका अतिरेक्याची कबर सजवली? याकुबच्या कबरीवर संगमरवरी फरश्या...

Continues below advertisement

माझाच्या पडताळणीत समोर आलेलं धक्कादायक वास्तव...  मुंबईचा गुन्हेगार याकूब मेमनच्या थडग्याची मजार चकचकीत संगमरवरी फरशांनी आणि एलईडी लायटिंगने सजवण्यात आल्याचा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे... त्यामुळे प्रश्न असा आहे... की मुंबईच्या शत्रूच्या थडग्याचं स्मारक बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram